MY BLOG 2
चांगले विचार
कबूतराला गरुडाचे पँख लावता येतील ही , पण गगनभरारी च वेड रक्तातच असावा लागता।
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही। पयाखालची वाट स्वताची असावी , ती सापडे पर्यंत प्रवासाचा प्रारंभ करू नका। निसर्ग जवळून दिसावा म्हणुन प्रवासात दुसऱ्या प्रवाश्याची दुर्बिन उसनी मिलु शकते ,पण डोळ्यांचे काय। ते डोळे मिळवा ते तुमच्या कडेच आहेत।
चिखलाने माखलेली सुई लोहचुंबकाकड़े आकर्षली जाणार नाही , पण तिचावरील तो चिखल काढतच ती आकर्षित होईल। त्याचप्रमाणे ईश्वर हा लोहचुंबक असून मानव हा सुई आहे आणि मानवाची वाईट कामे म्हणजे त्या सुईला माखलेली घान आहे। ती माती दूर होऊन जेव्हा आत्मा शुद्ध होताच तो स्वभावसिद्ध आकर्षनाने आकर्षित होऊन ईश्वराकडे जाईल।

Comments
Post a Comment