MY BLOG 2
चांगले विचार कबूतराला गरुडाचे पँख लावता येतील ही , पण गगनभरारी च वेड रक्तातच असावा लागता। कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही। पयाखालची वाट स्वताची असावी , ती सापडे पर्यंत प्रवासाचा प्रारंभ करू नका। निसर्ग जवळून दिसावा म्हणुन प्रवासात दुसऱ्या प्रवाश्याची दुर्बिन उसनी मिलु शकते ,पण डोळ्यांचे काय। ते डोळे मिळवा ते तुमच्या कडेच ...